Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Gold Silver Price Today In Maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्या-चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,400 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,500 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या-चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आजचा सोन्याचा भाव (Gold Price) –

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,790 रुपये

 

 

पुणे
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,790 रुपये

 

 

नाशिक
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,790 रुपये

 

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,500 रुपये (प्रति किलो)

 

 

Web Title :- Gold Silver Price Today In Maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हडपसरमध्ये कालव्यात आढळले 3 मृतदेह

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article