Header

Indapur News | दुर्दैवी ! इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन

Indapur News | दुर्दैवी ! इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन

Indapur News | husband and wife died on the same day at bavda of indapur taluka of pune district

इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन इंदापूर तालुक्यात (Indapur News) बावडा (Bavda) येथे एकाच दिवशी पती आणि पत्नीचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली (Indapur News). हनुमंत यशवंत कांबळे (वय ८२) व हवई हनुमंत कांबळे (वय ७७ ) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. (Husband and wife died on the same day in Bavda of Indapur taluka)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास हवई कांबळे यांचे निधन झाले.
त्यांनतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले (Indapur News). दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास हनुमंत कांबळे यांचेही निधन झाले. हनुमंत कांबळे हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एकाच दिवशी पती पत्नीचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Indapur News | husband and wife died on the same day at bavda of indapur taluka of pune district

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकावर खुनी हल्ला करणार्‍याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल’, राष्ट्रवादीनं केली ‘ही’ मोठी मागणी

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत, 24 तासाच्या आत माझ्या पत्नीची माफी मागा नाहीतर…’; किरीट सोमय्या आक्रमक !

 

The post Indapur News | दुर्दैवी ! इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article