Header

Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

Ketki Chitale Police Custody ketki chitale police custody till may 18 for posting post on facebook against ncp chief sharad pawar

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Ketki Chitale Police Custody | मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती (Ketki Chitale Facebook Post). त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते (NCP Workers) आक्रमक झाले आणि तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शनिवारी ठाणे पोलिसांनी (Thane Police) केतकीला (Ketki Chitale Arrest) अटक केली होती. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

शरद पवारांविरूध्द फेसबुकवर पोस्ट करणं केतकी चितळेला चांगलंच महागात पडलंय. ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश वी. वी. राव – जडेजा (Judge V.V. Rao – Jadeja) यांच्यासमोर केतकी विरूध्द असलेल्या खटल्याची सुनावली झाली.

 

आज रविवार असल्याने केतकीला सुट्टीच्या कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी सरकार पक्षानं आपली बाजू मांडली.
केतकीने वकील घेतला नाही. तिनं स्वत: न्यायालयात युक्तिवाद केला. ठाण्याच्या गुन्हे शाखेने (Thane Police Crime Branch) न्यायालयात (Thane Court) तिची 5 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने युक्तिवाद ऐकुन घेतल्यानंतर केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title :- Ketki Chitale Police Custody | ketki chitale police custody till may 18 for posting post on facebook against ncp chief sharad pawar

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

Symptoms Of Heart Attack | हार्ट अटॅकच्या आधी शरीरात ‘या’ पध्दतीच्या समस्या उद्भवतात; ‘या’ लक्षांवर लक्ष ठेवून करू शकतो बचाव, जाणून घ्या

The post Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article