Header

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

great musician pandit shivkumar sharma passed away at 84

बहुजननामा ऑनलाइन – Pandit Shivkumar Sharma | प्रख्यात भारतीय संतूर वादक, भारतीय संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचे निधन (Died) झाले आहे. ते 84 वर्षाचे होते. हृदयविकाराने (Heart Disease) आज (मंगळवारी) त्याचं निधन झालं आहे. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी संतूर वाद्यावर सखोल संशोधन केले आणि शिवकुमार हे भारतीय शास्त्रीय वादन करणारे पहिले भारतीय व्हावेत असा निर्धार केला. संतूर वर संगीत. त्यानंतर त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून संतूर वाजवण्यास सुरुवात केली. आणि नंतर त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले.

 

1955 मध्ये पहिला कार्यक्रम केला. तसेच, भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदानही अतुलनीय होते. त्याचबरोबर शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

 

Web Title :-  great musician pandit shivkumar sharma passed away at 84

 

हे देखील वाचा :

Punit Balan Studios | काश्मिरी पंडित आजही खरंच सुरक्षित आहेत का? निर्माता पुनीत बालन स्टुडिओजचा नवा चित्रपट ‘द हिंदू बॉय’

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत

Asthma Early Sign And Symptoms | अस्थमा अटॅकपूर्वी मिळतात ‘हे’ 5 संकेत, त्याचवेळी तात्काळ करा ‘ही’ 4 कामे, जीवाचा धोका होईल कमी

 

The post Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article