Header

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Prices Today | वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात, कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Prices) पुन्हा 113 डॉलर प्रति बॅरल जवळ पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 43 दिवस स्थिर असले तरी दुसरीकडे सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे. पण, लवकरच सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या स्वतःवरील दबाव कमी करण्यासाठी इंधनाच्या किरकोळ दरात वाढ करू शकतात. आज (बुधवार) पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

जाणकरांंच्या अंदाजानुसार, क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा दबाव वाढू शकतो. या आधीच किमती वाढू शकतात असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे. ब्रेंट क्रूडचा दर 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. असं सांगण्यात येते. पण, सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाले आहे. (Petrol Diesel Prices Today)

दरम्यान, पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

कोलकाता –
पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

Web Title :- Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

The post Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article