Header

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

Pune Crime | Fake Instagram account spreads obscene text about 36 year old teacher crime against college students

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट (Fake Instagram Account) तयार करुन त्यावर अश्लिल मजकूर (Pornographic Text) प्रसारित करुन आपल्याच शिक्षिकेची बदनामी (Defamation Of The Lady Teacher) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांकडे (Lonikand Police) एका ३६ वर्षाच्या महिलेने फिर्याद (गु रजि नं. २३७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चाकण (Chakan) आणि मुंबईत (Mumbai) राहणार्‍या दोघा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षिका आहेत. त्यांच्या कॉलेजमधील चाकण येथे राहणार्‍या विद्यार्थ्यांने मुंबईतील विद्यार्थ्याच्या मदतीने फिर्यादीचा फोटो मोबाईल नंबर वापरुन त्यांचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावर अश्लिल मजकूर प्रसारित केला. फिर्यादी आणि संस्थेची बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Fake Instagram account spreads obscene text about 36 year old teacher crime against college students

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Pune Crime | दर महा 40 % ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिक बेपत्ता; तगादा लावणार्‍या सावकाराला अटक

Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर हास्य मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

Andrew Symonds Dies In Car Crash | 46 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यु

Maha TET Scam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

The post Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article