Header

Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Pune Crime | The LED TVs provided for delivery were sold by the tempo operator to each other; Crime at Kondhwa police station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी टेम्पोवर नेमलेल्या चालकाने ग्राहकांना पोच करण्याऐवजी परस्पर एलईडी टीव्ही (LED Tv) विकल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी विनायक दिंगबर तापकीर (वय २४, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राम महादेव कोळी Ram Mahadev Koli (वय २५, रा. कोरोळ, ता. उमरगा – Umarga, जि. उस्मानाबाद – Osmanabad) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापकीर यांचे पिसोळी येथे महावीर इलेक्ट्रॉनिक्स (Mahavir Electronics, Pune) हे दुकान आहे. त्यांच्याकडे चालक म्हणून राम कोळी हा नोकरीला होता. फिर्यादी यांनी १७ मे रोजी त्याला ८ एल ई डी टीव्ही डिलिव्हरी करण्यासाठी दिले. त्यापैकी त्यातील फक्त ४ एल ई डी टीव्ही त्याने डिलिव्हरी केले. इतर ४ टी व्ही त्याने स्वत:च्या फायद्याकरीता विकून फिर्यादी यांची २ लाख ५० हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The LED TVs provided for delivery were sold by the tempo operator to each other; Crime at Kondhwa police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Benefits And Side Effects Of Tea Consumption | चहा प्यायल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो का? त्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rupali Chakankar Threat Case | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्याला अटक

Pune Pimpri Crime | मुलीचे फोटो मॉर्फ करुन एस्कॉर्ट साईटवर अपलोड करण्याची डॉक्टरला धमकी, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन; हवामान खात्याचा अंदाज

Best Tax Saving Investments and Tax Calculations | ‘या’ 4 योजनांमध्ये मिळतो जबरदस्त रिटर्न, गुंतवणुकदार करू शकतात 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्सची बचत

Heart Attack | पुर्वी दिसतात ‘हे’ 6 लक्षणे, चुकून देखील दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

The post Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article