Header

Satara Crime | खळबळजनक ! घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा झोपतेच चिरला गळा

Satara Crime | खळबळजनक ! घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा झोपतेच चिरला गळा

Satara Crime | young man sleeping outside his house stabbed death with sharp weapon satara crime news

सातारा : बहुजननामा ऑनलाइन Satara Crime | घराबाहेर झोपलेल्या 30 वर्षीय तरुणाची धारदार (Sharp Weapon) शस्त्राने गळा चिरून हत्या (Murder In Satara) करण्यात आल्याची खळबळजनक घटना (Satara Crime) समोर आली आहे. ही घटना साताऱ्यातील फलटण तालुका (Phaltan) येथील पाडेगावच्या हद्दीतील शिवचा मळा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, राहुल नारायण मोहिते (Rahul Narayan Mohite) असं मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. या घटनेबाबत माहिती कळताच लोणंद पोलीसांनी (Lonand Police) घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरु केला आहे.

दरम्यान, राहुलची हत्या कोणत्या कारणासाठी झाली हे मात्र समजू शकले नसून पोलीस (Police) या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Satara Crime | young man sleeping outside his house stabbed death with sharp weapon satara crime news

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत

Vasant More | ‘वसंत मिसळ महोत्सवाचे आयोजन कर, मी येईन’ ! आक्रमक वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘बांधावर’ उभे केल्याची चर्चा

Ajit Pawar | अजित पवार यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले – ‘हंगाम संपत असला तरी…’

 

The post Satara Crime | खळबळजनक ! घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा झोपतेच चिरला गळा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article