Header

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

SBI ATM Withdrawal Rule Changed | changed atm cash withdrawal rule otp based cash withdrawal from atm see full process

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – SBI ATM Withdrawal Rule Changed | तुम्ही जर पैसे काढण्यासाठी नियमित एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (Bank State Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल (SBI ATM Withdrawal Rule Changed) केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून येणारे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाल एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागणार आहे.

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नवीन नियमानुसार, ग्राहक ओटीपी शिवाय पैसे काढू शकणार नाही. रोख रक्कम काढण्याच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी प्राप्त होतो, तो प्रविष्ट केल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील.

ट्विटमध्ये माहिती देताना बँकेने म्हटले आहे की, एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक (Cheating) करणाऱ्यांविरुद्ध परिणामकारक ठरणारी आहे. फसवणुकीपासून खातेधारकांचं संरक्षण करणं हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. हे नियम 10 हजार रुपये आणि त्याहून अधिक रकमेवर लागू आहे. 10 हजारावरील रक्कम काढण्यासाठी आता ओटीपी टाकावा लागणार आहे.

पैसे काढण्याचे नवीन नियम
एसबीआय एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल.
यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
ग्राहकाला एकाच व्यवहारासाठी चार अंकी क्रमांकासह ओटीपी मिळेल.
रोख रक्कम काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.

Web Title :- SBI ATM Withdrawal Rule Changed | changed atm cash withdrawal rule otp based cash withdrawal from atm see full process

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी – IMD

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

The post SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article