Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | gold silver price update 18 june 2022 pune mumbai nashik nagpur delhi

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील आठवड्याभरापासून सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. काल (शुक्रवारी) सोने – चांदीच्या भावात दरवाढ झाली होती. दरम्यान आजही सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 18 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 52,100 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,500 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या किंमतीत सतत चढउतार होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीही वधारली होती. आजही परिस्थिती तशीच दिसून येत आहे. आज पुन्हा सोन्या चांदीचे दर वधारले आहेत. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आता त्याला ब्रेक लागला आहे.

 

आजचे सोन्याचे दर (24 कॅरेट Gold Price) –

पुणे (Pune) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये

 

मुंबई (Mumbai) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

नाशिक (Nashik) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागपूर (Nagpur) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये

 

दिल्ली (Delhi) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,120 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price update 18 june 2022 pune mumbai nashik nagpur delhi

 

हे देखील वाचा :

RBI Governor On Loan Recovery Agent | शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन करतात लोन रिकव्हरी एजंट; आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत RBI

Amol Mitkari On Sadabhau Khot | अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले – “पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या”

Vidhan Parishad Election 2022 | ठाकरे सरकारमध्ये फोडाफोडी ! काँग्रेसकडून थेट शिवसेनेच्या आमदारांना फोन

 

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article