Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) आजही घसरण पाहायला मिळाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाइटनुसार, सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीही घसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 25 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,450 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,000 रुपये प्रति किलो पर्यंत ट्रेड करत आहे.

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange-MCX) वर सोने घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. मागील काही दिवसांत सोन्याची किंमत वधारली होती. अशातच आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सोन्याच्या किंमतीत बदल होतो आहे.

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,820 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,990 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,810 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,810 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article