Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 june 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरवातीच्या दोन दिवसात सोने आणि चांदीत (Gold Silver Price Today) घसरण होत असताना शुक्रवारी या घसरणीला ब्रेक लागला आहे. तेव्हापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. आज पुन्हा सोने-चांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,100 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

दरम्यान, गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार आज (शनिवार) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,100 रुपये तर 24 कॅरेटसाठी 52,470 रुपये आहे तर चांदीच्या दरातही थोडी वाढ झाली असून प्रति किलो चांदीचा भाव आज 62,700 रूपये आहे. या दरम्यान, भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यात सातत्याने चढ उतार पाहायला मिळते.

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,550 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,470 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,550 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,550 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 june 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article