Header

Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन

Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन

Haribhau Naik Passess Away | former minister and senior leader haribhau naik passed away at 94 in nagpur

नागपूर :  बहुजननामा ऑनलाइन – Haribhau Naik Passess Away | ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक (Haribhau Naik) यांचं वृद्धापकाळानं निधन (Died) झालं आहे. त्यांनी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाईक यांचं मध्यरात्री 1 वाजता आपल्या राहत्या घरी निधन झालं. कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता गमावल्यानं राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक (Haribhau Naik Passess Away) यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसंच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते.

Web Title :- Haribhau Naik Passess Away | former minister and senior leader haribhau naik passed away at 94 in nagpur

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

The post Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article