Header

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 3rd june 2022 know latest rate of fuel according ioc

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) 22 मे पासून स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Prices) गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. दरम्यान, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. आज 3 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

नुकतेच केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) उत्पादन शुल्कात कपात केल्याने जनतेला एक दिलासा मिळाला आहे. काल (गुरूवारी) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत घसरण झाली होती. दरम्यान, आज (शुक्रवारी) मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. डब्लूटीआय क्रूड ऑइलचा दर 116.69 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. त्यामुळे बाजारात सतत बदल दिसत आहे.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर –
मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 3rd june 2022 know latest rate of fuel according ioc

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

The post Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article