Header

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today | know latest rates of petrol and diesel today 6 june

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने (Central Government) इंधनावरील कर कपात केल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात वाढ झाली आहे. जवळपास प्रति बॅरल 120 डॉलरचा टप्पा पार केला आहे. पण सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही.

मागील काही दिवसांपासूनही आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहे. आज त्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून आज 6 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी केल्या आहेत. याबाबत जाणून घ्या. (Petrol-Diesel Price Today)

मुख्य शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचे दर-
मुंबई –
पेट्रोल – 109.27 रुपये
डिझेल – 95.84 रुपये

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

Web Title :- Petrol-Diesel Price Today | know latest rates of petrol and diesel today 6 june

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

The post Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article