Header

SSC-HSC Board Re-Examination | 10 वी आणि 12 वीत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या

SSC-HSC Board Re-Examination | 10 वी आणि 12 वीत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या

SSC-HSC Board Re-Examination | hsc ssc board declared re-examination time table for failed students in maharashtra

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन SSC-HSC Board Re-Examination | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले (Dr. Ashok Bhosale) यांनी माध्यमांना सर्व निकालाची माहिती दिली. या वर्षीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. तसेच, यंदा कोकण विभाग अव्वल स्थानी आहे. दरम्यान, 10 वी आणि 12 वी या दोन्ही वर्षात अनुत्तीर्ण (Failed) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून (SSC-HSC Board Re-Examination) एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 10 वीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवार 20 जून 2022 रोजी पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (SSC-HSC Board Re-Examination)

 

दरम्यान, यानुसार 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान 12 वीची पुरवणी परीक्षा होणार आहे.
त्याचबरोबर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान 10 वीची परीक्षा होणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- SSC-HSC Board Re-Examination | hsc ssc board declared re-examination time table for failed students in maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जमीन बळकाविण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न ! माजी नगरसेवक विष्णु हरिहर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल, स्वारगेट पोलिसांकडून दोघांना अटक

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

RBI Governor On Loan Recovery Agent | शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन करतात लोन रिकव्हरी एजंट; आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत RBI

 

The post SSC-HSC Board Re-Examination | 10 वी आणि 12 वीत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article