Header

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Amruta Fadnavis | गेल्या काही दिवसांत राज्यात राजकीय सत्तानाट्य पाहायला मिळाला. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) भेटायला जायचे.’ असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

“मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत. त्याचबरोबर, कोणतंही पद स्वीकारणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच त्यांना कोणताही फरक पडणार नव्हता.” असं अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे अमृता यांनी मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 39 शिवसेनेचे आमदार आणि 10 ते 12 अपक्ष आमदारांना घेऊन बंड केल्याने राज्यात सत्ता पालट झाली.
नाकारतेपणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली.
10 ते 12 दिवसांच्या राजकीय सत्तानाट्याच्या घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government)
कोसळून नवं सरकार स्थापन झालं.
त्या राजकीय घडामोडीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याने सर्वत्र चर्चेचं वातावरण निर्माण झालं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

 

हे देखील वाचा :

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

 

The post Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article