Header

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold-Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nagpur nashik maharashtra india today on 1 july 2022

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोन्या चांदीच्या किंमतीत साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईट नुसार, आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 59,000 रुपयांपर्यंत ट्रेड करीत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वारंवार बदल होताना दिसत आहे. सध्या सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) किरकोळ घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या किंमतीतही बदल होत आहे.

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,890 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,640 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,880 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,890 रुपये

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,890 रुपये

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nagpur nashik maharashtra india today on 1 july 2022

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

 

The post Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article