Header

Gold Silver Price Today | काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर; जाणून घ्या

Gold Silver Price Today | काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर; जाणून घ्या

Gold Silver Price Today | gold silver know the news rates in mumbai pune nagpur nashik maharashtra india today friday 22 july 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होत आहे. गुरूवारी सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीच्या दरात साधारण घट झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. आज (शुक्रवार) 22 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 55,600 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत वारंवार चढ उतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात देखील दागिण्याच्या किंमतीत बदल होत आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सध्या सोन्याचा भाव कमी आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,220 रुपये

 

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,180 रुपये

 

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,220 रुपये

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,220 रुपये

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver know the news rates in mumbai pune nagpur nashik maharashtra india today friday 22 july 2022

 

हे देखील वाचा :

MP Rahul Shewale | “उद्धव ठाकरे लोकसभेत विजय मिळवून देऊ शकत नाहीत” – शिवसेना खासदाराचं विधान

NCRB Women Violence Report | NCRB : महिलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाचा जोर कमी; पूरस्थिती भागातील नागरिकांना दिलासा, शेतीच्या कामांना गती

 

The post Gold Silver Price Today | काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article