Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

gold silver price update 6 july 2022 pune mumbai nagpur delhi

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याच्या भावात स्थिरता दिसून आली. दरम्यान आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसत आहे. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 58,900 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या दरातही बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र आता सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,480 रुपये

 

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,480 रुपये

 

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,480 रुपये

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,470 रुपये

 

Web Title :- gold silver price update 6 july 2022 pune mumbai nagpur delhi

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

 

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article