Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver price on friday today 8 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत चढउतार दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 57,000 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याच्या किंमती बदलल्या आहेत. सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले असून आणखी काही दिवस या किंमतीत स्थिरता येईल, असं सांगण्यात येत आहे.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,110 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price on friday today 8 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?

Pratap Sarnaik | डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार तर ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री; रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले – प्रताप सरनाईक

GST | नॉन – ब्रँडेड खाद्यान्न वस्तूंवर लगू होणार्‍या GST संदर्भात शुक्रवारी राज्यव्यापी व्यापारी परिषद

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article