Header

Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  Pune Crime | ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) असलेल्या महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी (Road Crossing) मदत करण्याचा बहाणा करुन दोघा चोरट्यांनी (Thief) त्यांच्याकडील पिशवीतील पैशांचे पाकिटातील १ लाख रुपयांची सोन्याची कंठीमाळ नकळत काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी पौड रोडवरील शिला विहार कॉलनीत (Shila Vihar Colony) राहणार्‍या एका ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८६/२२) दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पौड फाटा येथील दशभुजा गणपती मंदिराजवळ मंगळवारी दुपारी चार वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दशभुजा गणपती मंदिराजवळ रस्ता ओलांडण्यासाठी वाहने थांबण्याची वाट पहात थांबल्या होत्या.
त्यावेळी एकाने त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला.
त्यांचे साथीदाराचे मदतीने फिर्यादींना बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडील पिशवीतील पैशांचे पाकिट नकळत चोरुन नेले.
या पैशांच्या पाकिटामध्ये १ लाख रुपयांची सोन्याची कंठीमाळ व ५५० रुपयांची रोकड होती.
पोलीस उपनिरीक्षक सपताळे (Sub-Inspector of Police Saptale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

 

हे देखील वाचा :

Global Economic Recession | कोरोनानंतर आता महागाईचा आगडोंब, कोट्यवधी लोक होतील गरीब, IMF ने दिला हा इशारा

चेकिंगदरम्यान ‘ब्रा’च्या हुक मुळे मेटल डिटेक्टरचा आवाज ! अंडरगार्मेंट्स चेकिंग वादात दोन शिक्षकांना अटक, NEET परीक्षेत दिला होता तपासणीचा आदेश

Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

 

The post Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article