Header

Pune Crime | ट्रेलर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्‍या 5 जणांना अटक; सराईतांवर खडकी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा

Pune Crime | ट्रेलर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्‍या 5 जणांना अटक; सराईतांवर खडकी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा

Pune Crime | 5 arrested for robbing trailer driver by scaring him A case of robbery in Khadki police station against innkeepers

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | मध्यरात्रीच्या सुमारास मुळा रोडवर ट्रेलरचालकाला अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या ५ जणांना खडकी पोलिसांनी (Khadki Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

सागर अशोक जगताप Sagar Ashok Jagtap (वय ३०), सुजित म्हस्के Sujith Mhaske (वय २७), शुभम कदम Shubham Kadam (वय २४), राहुल यादव Rahul Yadav (वय २१, सर्व रा. रेंजहिल्स, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी रामचंद्र रतन शिंदे Ramchandra Ratan Shinde (वय ४०, रा. पिसोळी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. २०१/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे व त्यांचे पार्टनगर अतुल बाभळे (Atul Babhle)
हे पुणे मनपा (PMC) यांच्याकडून घेतलेल्या पिण्याचे पाईप लाईनचे पाईप हे ट्रेलरमधून अंडी उबवणी चौक खडकी येथे मध्यरात्री घेऊन जात होते.
त्यावेळी मुळा रोड सर्कलजवळ दुचाकीवरुन आरोपी आले.
त्यांनी ट्रेलर थांबविण्यास लावून फिर्यादी यांना खाली उतरण्यास सांगितले.
त्यांना व त्यांचे पार्टनरला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील १८ हजार रुपये,
मोबाईल व पाकीट असा ऐवज मारहाण करुन जबरदस्तीने चोरुन नेला.
पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन पाचही जणांना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक साळवी (Sub-Inspector of Police Salvi) तपास करीत आहेत.

 

Web Title : – Pune Crime | 5 arrested for robbing trailer driver by scaring him A case of robbery in Khadki police station against innkeepers

 

हे देखील वाचा :

Turmeric Water | मान्सूनमध्ये हळदीच्या पाण्याने करा आपल्या दिवसाची सुरुवात, इम्युनिटी राहिल स्ट्राँग; वारंवार पडणार नाही आजारी

Maharashtra Politics | पुण्यातील काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Gold Price Today | ‘या’ आठवड्यात 1200 रुपयांनी महागले सोने, चांदी 58 हजारच्या पुढे, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी ‘संबंध’ ठेवल्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी; 67 लाख उकळणार्‍या हडपसर मधील दोघांना अटक, कोंढाव्यात FIR

 

The post Pune Crime | ट्रेलर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्‍या 5 जणांना अटक; सराईतांवर खडकी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article