Header

Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार; लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार; लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime | Uncle sexually abused his nephew; Incidents in the Lonikalbhor area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | वडकी येथे राहणार्‍या एका दिरानेच आपली 4 वर्षाची पुतणीवर लैगिक अत्याचार (Sexual Abuse) केला तर 8 वर्षाच्या पुतण्यावर अनैसर्गिक अत्याचार (Pune Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी वडकी येथील एका 30 वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या 30 वर्षाच्या दिराला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 23 मे ते 24 मे दरम्यान घडला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा दिर असून फिर्यादी यांच्या 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्याने लैगिक अत्याचार केला. तसेच त्यांच्या 8 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक दाभाडे (PSI Dabhade) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Uncle sexually abused his nephew; Incidents in the Lonikalbhor area

 

हे देखील वाचा :

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

Pune Crime | भर रस्त्यात महिलेने स्वत:चा टॉप फाडून केली महिला पोलिसांना मारहाण; वडगावशेरी परिसरातील घटना

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला दणका ! 500 कोटींच्या कामांना ब्रेक

Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर

 

The post Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार; लोणीकाळभोर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article