Header

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल

Pune Minor Girl Rape Case | Minor girl raped, pregnant, case registered in Kondhwa

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  Pune Minor Girl Rape Case | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक संबंध ठेवून तिला गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याप्रकरणी कोंढव्यातील एका १५ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल कांबळे Rahul Kamble (वय २०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत (Rape Case). फिर्यादी या अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही कांबळे याने या १५ वर्षाच्या मुलीबरोबर ७ ते ८ महिन्यांपूर्वीपासून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यातून फिर्यादी या ६ महिन्याच्या गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Minor girl raped, pregnant, case registered in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Shivsena | नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच ‘या’ कारणामुळे राजीनामा

Pune Rains | पुण्याचा पाणीप्रश्न मिटणार; चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस

Ajit Pawar Meets Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकारकडून बारामतीमधील विकासकामांना स्थगिती ?; अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Attack On BJP Leader In Mumbai | मुंबईत भाजपच्या महिला नेत्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

The post Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article