Header

Pune Nashik Highway Accident | दुर्देवी ! पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू

Pune Nashik Highway Accident | दुर्देवी ! पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू

Pune Nashik Highway Accident | a policeman Vijay Akhade died in an accident on the pune nashik highway pune crime news

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन Pune Nashik Highway Accident | पुणे-नाशिक
महामार्गावर झालेल्या कारच्या भीषण अपघातात (Pune Nashik Highway Accident ) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Police Commissionerate) पोलीस कर्मचाऱ्याचा (Policeman) मृत्यू झाला. हा अपघात (Pune Accident) शुक्रावीर मध्यरात्री दीडच्या सुमरास भोसरी येथे झाला. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

विजय आखाडे (Vijay Akhade) असे मृत्यू (Death) झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आखाडे हे त्यांच्या कारने (एमएच 14 एफएस 2218) नाशिक फाट्यावरुन चाकणच्या दिशेने जात होते.
त्यांची कार भोसरी (Bhosari) येथे आली असता त्यांच्या कारचा अपघात (Pune Car Accident) झाला.
यामध्ये गंभीर जखमी होऊन आखाडे यांचा मृत्यू झाला.

आखाडे यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये आखाडे यांचा मृत्यू झाला.
आखाडे हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) कार्यरत होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Pune Nashik Highway Accident | a policeman Vijay Akhade died in an accident on the pune nashik highway pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार श्रीनाथ उर्फ शेरु परदेशी व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 90 वी कारवाई

Pune Crime | कोंढव्यात गुंडांकडून चारचाकी, मोटारसायकल, टेम्पोच्या काचा फोडून दहशत

Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

 

The post Pune Nashik Highway Accident | दुर्देवी ! पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article