Header

Vasant More | ‘हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा’ – मनसे नेते वसंत मोरे

Vasant More | ‘हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा’ – मनसे नेते वसंत मोरे

Vasant More | if you have the courage elect the mayor from the people vasant mores challenge pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Vasant More | “हिंमत असेल, तर महापौर जनतेतून निवडून आणा, मनसेचाच महापौर होईल.” असं थेट आव्हान मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं आहे. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. आता महापौरांची निवडही तशीच करून दाखवा.” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. मागील निवडणुकीत ही संख्या दोनवर आली होती. पुण्यात मनसेची (Pune MNS) लोकप्रियताच वाढत असून थेट महापौर निवडण्यात आला तर मनसेचाच महापौर होईल, असं भाकित वसंत मोरे (Vasant More) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

 

 

दरम्यान, “राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रभाग रचना बदलण्याचे संकेत मिळत असून त्याचवेळी महापौर देखील जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊन पारदर्शकता दाखवावी,” असं आवाहन देखील वसंत मोरे यांनी केलं आहे.

 

Web Title :- Vasant More | if you have the courage elect the mayor from the people vasant mores challenge pune

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | …म्हणून अनेकजण शिवसेनेतून भाजपात गेले – छगन भुजबळ

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले – “गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा”

Shinzo Abe | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार; सर्वत्र खळबळ

 

The post Vasant More | ‘हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा’ – मनसे नेते वसंत मोरे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article