Header

Pune Crime | गंजपेठेतून 10 लाखाचा गुटखा जप्त ! गुन्हे शाखेकडून ख्वाजा उर्फ साहिल मुलाणी व शादाब नाईकवाडीविरूध्द FIR

Pune Crime | गंजपेठेतून 10 लाखाचा गुटखा जप्त ! गुन्हे शाखेकडून ख्वाजा उर्फ साहिल मुलाणी व शादाब नाईकवाडीविरूध्द FIR

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | गंज पेठेतील (Ganj Peth Pune) एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेला १० लाख ५६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला, गुटखा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-1 ने (Anti Extortion Cell) जप्त केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) हवालदार संजय भापकर यांनी फिर्याद (गु़ रजि़ नं़ २६३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ख्वाजा ऊर्फ साहिल अस्लम मुलाणी Khwaja alias Sahil Aslam Mulani (वय २०) आणि शादाब मुश्ताक नाईकवाडी Shadab Mushtaq Naikwadi (वय २४, रा. गंज पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटख्याला बंदी असतानाही त्याची चोरुन विक्री केली जात आहे. गंज पेठेतील नूर कॉटर्सच्या मागे असलेल्या खोलीमध्ये गुटख्याचा साठा केल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून १० लाख ५६ हजार ६४० रुपयांचा माल जप्त केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Gutkha worth 10 lakh seized from Ganj peth! FIR by pune police Crime Branch against Khawaja alias Sahil Mulani and Shadab Naikwadi

 

हे देखील वाचा :

PM Kisan | पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याबाबत आला सरकारचा नवीन आदेश, जाणून घेतला नाही तर होईल नुकसान

Pune Crime | जबरदस्तीने पैसे घेणार्‍या सावकाराविरूध्द खंडणीचा गुन्हा; चंदननगर पोलीस ठाण्यात शुभम जाधव आणि आशिष (अशोक) गायकवाड यांच्यावर FIR

Pune Crime | अजित नागरी पतसंस्थेच्या मॅनेजरनेच घातला गंडा; अभिषेक चोरघडे, अभिजित बनसोडे यांच्याविरुद्ध FIR

Bank Holidays | सप्टेंबरमध्ये 12 दिवस होणार नाही बँकांचे कामकाज, पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल

 

The post Pune Crime | गंजपेठेतून 10 लाखाचा गुटखा जप्त ! गुन्हे शाखेकडून ख्वाजा उर्फ साहिल मुलाणी व शादाब नाईकवाडीविरूध्द FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article