Header

Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड

Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड

कामशेत/पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पवन मावळातील (Pawan Mavla) कोर्थुर्णे गावातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) संशयास्पद मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 24 तासात आरोपीला (Pune Crime) अटक Arrest() केली. मयत मुलगी मंगळवारी (दि.2) दुपारी साडेतीनच्या सुमारा बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात (Kamshet Police Station) दिली होती.

 

तेजस उर्फ दादा महीपती दळवी Tejas alias Dada Mahipati Dalvi (वय-24) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आयपीसी 363 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन मुलीचा शोध सुरु केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले (Sub Divisional Police Officer Bhausaheb Dhole) यांनी भेट देऊन अपहरण (Kidnapping) झालेल्या मुलीची संपूर्ण गावात शोध घेण्याचे आदेश दिले. मुलीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch), वडगाव मावळ पोलीस स्टेशन (Vadgaon Maval Police Station), लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन (Lonavala Rural Police Station) ची पथके रवाना करण्यात आली. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तपसादरम्यान बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह कोथुर्णे (Kothurne) गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजुस संशयितरित्या आढळून आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास करुन आरोपी तेजस उर्फ दादा दळवी याला 24 तासाच्या आत अटक केली. आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (Senior Police Inspector Sanjay Jagtap) करत आहेत.

 

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार (API Akash Pawar),
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण (PSI Shubham Chavan), सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे (ASI Prakash Waghmare),
शब्बीर पठाण ASI Shabbir Pathan), पोलीस अंमलदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे, प्राण यवले, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke), सहायक पोलीस उपनिरीक्षक समीर शेख (ASI Sameer Sheikh), पोलीस अंमलदार तावरे, दिक्षीत, बनसोडे, राय, हिप्परकर कळसाईत, आशिष झगडे, रवींद्र राऊळ होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले यांच्या पथकाने केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

Web Title :- Pune Crime | Suspicious body of missing minor girl found, accused arrested within 24 hours

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घुण खून

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित

 

The post Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article