Header

Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध, अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी; पोलिस कर्मचाऱ्याला अटक

Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध, अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी; पोलिस कर्मचाऱ्याला अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | महिला पोलीस शिपायाला (Lady Police Constable) लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. तिला वारंवार मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे अर्धनग्न फोटो (Nude Photo) काढून मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) एका पोलीस शिपायाला (Police Constable) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

संदीप कुंडलिक जाधव (Sandeep Kundlik Jadhav) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.
सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलात कार्यरत आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२० पासून सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत एका महिला पोलीस अंमलदाराने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५३/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले.
इतर मुलींशी अनैतिक संबंध (Immoral Relationship) ठेवून फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक (Fraud Case) केली.
त्यांना वारंवार मारहाण करुन मारुन टाकण्याची धमकी दिली.
त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली.
हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी संदीप जाधव याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पवार (Sub-Inspector of Police Pawar) तपास करीत आहेत.

 

 Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title :- Pune Crime | Defamation by showing her half-naked photos to friends by having an immoral relationship with a female police officer Police constable arrested

 

हे देखील वाचा :

Pune News | पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानीपोटी 3.67 कोटींच्या अनुदानाची मागणी

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्टल व 11 काडतुसे जप्त

 

The post Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध, अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी; पोलिस कर्मचाऱ्याला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article