Header

Pune Minor Girl Rape Case | अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने घेतले पेटून

Pune Minor Girl Rape Case | अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने घेतले पेटून

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने मानसिक धक्का बसून एका अल्पवयीन मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७८/२२) दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी गणेश मोरे Ganesh More (वय २१, रा. गुलटेकडी – Gultekdi) याच्याविरुद्ध पोक्सो अंतगर्त (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार गेल्या वर्षी १९ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलीला गणेश मोरे याने लग्नाचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून तळजाई मंदिराशेजारील जंगलात असलेल्या पडीक बंगल्यात नेले.
तेथे तिच्याबरोबर बळजबरीने शरीर संबंध केले. त्यानंतर कात्रज घाटाचे पलीकडे शिवापूरचे जंगलात नेऊन तेथे तिच्याबरोबर शरीरसंबंध केले.
त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीला मानसिक धक्का बसला.
तिने स्वत: चे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक वालकोळी तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Minor Girl Rape Case | A minor girl set herself on fire for refusing to marry after being tortured

 

हे देखील वाचा :

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं…

Jalgaon Crime | धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ‘सैराट’ ची पुनरावृत्ती अल्पवयीन भावाने बहीण व तरुणाचा केला खून

Pune Crime | केएफसीची फ्रेंचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांना गंडा

 

The post Pune Minor Girl Rape Case | अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने घेतले पेटून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article