Header

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन-तीन आठवड्यापूर्वीच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

शेअर मार्केटमधील बिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाला ब्रीच कँडी हॉस्पिटलने दुजोरा दिला आहे.
आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते.

 

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

The post Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article