Header

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन IND Vs AUS T-20 | सध्या टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात T- 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये (Mohali) खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्या सामन्यावेळी नाराज झालेल्या कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दिनेश कार्तिकची (Dinesh Kartik) मान पकडली होती. हे जरी रोहितने गंमतीत केले असले तरी रोहितची नाराजी दिसून येत होती. (IND Vs AUS T-20)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आता रोहित आणि डीकेचे दुसऱ्या टी-20 सामन्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दुसऱ्या T- 20मध्ये विजय मिळवल्यानंतर हिटमॅन रोहित मान पकडण्या ऐवजी फिनिशर डीकेला मिठी मारताना दिसत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज एका बाजूने सातत्याने बाद होत होते. मात्र, रोहित एकटा दुसऱ्या बाजूने खिंड लढवत होता. यावेळी अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता होती. यावेळी नवा फलंदाज असलेल्या दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत, केवळ देनच चेंडूंत भारताला विजय मिळवून दिला. (IND Vs AUS T-20)

 

 

या सामन्यात रोहितने नाबाद 46 केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
कार्तिकने 2 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 10 धावा केल्या.
भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच भारताने या मालिकेत1-1 अशी बरोबरी केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- IND Vs AUS T-20 | india vs australia rohit sharma gives special hug to dinesh karthik after winning nagpur t20 match

 

हे देखील वाचा :

Moto Vault | मोटो व्हॉल्टच्या पहिल्या शोरूमचे पुणे येथे उद्घाटन

Khadakwasla Dam Pune | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला

Pune Crime | हैद्राबाद-पुणे प्रवासात महिलेशी अश्लिल वर्तन; बसचालकाला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)

 

The post IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article