Header

Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMRDA ने 1604 सदनिकांसाठी मागविले ऑनलाईन अर्ज

Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMRDA ने 1604 सदनिकांसाठी मागविले ऑनलाईन अर्ज

पुणे : बहुजननामा ऑनलाइन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) आर्थिक मागास प्रवर्ग आणि अल्पउत्पन्न गटासाठी पीएमआरडीएच्या (PMRDA) माध्यमातून मोशी आणि वाल्हेकरवाडी येथे बांधण्यात येणार्‍या ७९३ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा आज शुभारंभ झाला. २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून पीएमआरडीएच्या वेबसाईटवर नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी (Bansi Gawli) यांनी दिली आहे.

 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) मोशी (Moshi) येथे आर्थिक मागास प्रवर्गासाठी वन बीएचकेच्या ३१ सदनिका उपलब्ध असून सदनिकेची किंमत ७ लाख ४० हजार आहे. तर टू बीएचकेच्या ७९३ सदनिका असून एका सदनिकेची किंमत ३२ लाख रुपये आहे. वाल्हेकरवाडी येथे वन रुम किचनच्या ३६६ सदनिका असून एकीची किंमत १८ लाख ८० हजार रुपये तर वन बीएचकेच्या ४१४ सदनिका असून एकीची किंमत २५ लाख ४७ हजार रुपये आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmrda.gov.in अथवा http://lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन गवळी (PMRDA Bansi Gawli) यांनी केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title : –  PMRDA invited online applications for 1604 flats under Pradhan Mantri Awas Yojana

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शारीरीक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने 32 वर्षीय तरुणीची आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यातील बिल्डरवर कुर्‍हाडीने हल्ला

Battery Cell Production मध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याची तयारी, 2030 पर्यंत होईल 9 बिलियन डॉलरची गुंतवणूक

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

 

The post Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMRDA ने 1604 सदनिकांसाठी मागविले ऑनलाईन अर्ज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article