Header

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | शहरात गणेशोत्सवाची धुमधाम असतानाच आडबाजूला थांबून एटीएम सेंटरवर दरोडा
टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी (Samarth Police) जेरबंद केले आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तुषार कामठे (वय २०), नामदेव पांचाळ (वय २५) आणि ओम नगरकर (वय १९, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ अन्य ६ ते ८ जण पळून गेले. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलीस अंमलदार लखन शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) पथक गस्त घालत असताना शुक्रवारी
पहाटे ४ वाजता काही जण मंगळवार पेठेतील सदानंदनगर (Mangalwar Peth, Sadanandnagar, Pune) येथे बसस्टॉपवर
संशयास्पदरित्या जमा झाले होते. त्यांच्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे मिरची पुड, नायलॉन दोरी, कोयते, कटावणी,
मोटारसायकल अशी घातक हत्यारे आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खडी मशीन चौकातील एच डी एफ सी बँकेचे एटीएम
सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी ते तयारीत होते असे सांगितले. त्यांचे साथीदार वृषभ आंदेकर व इतर अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Thieves who were preparing to rob an ATM arrested from Peth on Tuesday

 

हे देखील वाचा :

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

Pune Crime | दुबईहून तस्करी करुन आणलेली १ किलो १६६ ग्रॅमची सोन्याची बिस्किटे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर जप्त

Queen Elizabeth II | आपल्या पाठीमागे किती संपत्ती सोडून गेल्या ब्रिटीश क्विन एलिजाबेथ-2, वारसाहक्काने कुणाला मिळणार सर्व मालमत्ता?

Diabetes | जेवणानंतर केवळ 5 मिनिटे करा हे काम, नियंत्रणात राहील डायबिटीज

How To Control Diabetes | ICMR ने सांगितला डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याचा 55-20 चा मंत्र, आजपासूनच खाण्यात सुरू करा

 

The post Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article