Header

Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ

Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ

भंडारा : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | घरात झोपलेल्या पती-पत्नीचा गळा चिरुन त्यांची हत्या (Murder) केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामधील गोबरवाही येथे घडली. (Maharashtra Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सुशील बोरकर (Sushil Borkar) व सरिता बोरकर (Sarita Borkar) अशी हत्या (Murder In Bhandara) झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील बोरकर व सरिता बोरकर यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. ते एका खोलीत झोपले होते. त्यांची दोन्ही मुले दुसर्‍या खोलीत झोपली होती.

 

बोरकर हे व्यवसायिक असून त्यांची दुकाने आहेत. त्यांच्या शेजारीच भाऊ व वडिल राहतात.
त्यांची पत्नी सरिता बोरकर या आशा वर्कर्स आहेत. शुक्रवारी सकाळी ते आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले.
शेजारच्या खोलीतच त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती.
ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
मात्र, हत्या नेमकी कशी घडली, कशासाठी घडली, याची काहीही माहिती अद्याप समोर आली नाही.

 

 

Web Title :-  Maharashtra Crime News | Spousal strangulation; A lot of excitement in the taluk bhandara crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रिक्षाने प्रवास करताना ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुबाडले; रिक्षाचालकाला अटक

Pune Crime | कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये शिरुन विकृताचे लैंगिक चाळे; हडपसर परिसरातील घटना

वडगाव र्खुद येथे पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला मेगा गृहप्रकल्पातील 1108 सदनिका मार्च 2023 पर्यंत लाभार्थींच्या स्वाधीन करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे

 

The post Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article