Header

Pune Crime | कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये शिरुन विकृताचे लैंगिक चाळे; हडपसर परिसरातील घटना

Pune Crime | कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये शिरुन विकृताचे लैंगिक चाळे; हडपसर परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर येथील एका कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये (Girls Toilet) शिरुन एका विकृताने तरुणीवर लैगिंक जबरदस्ती करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा (Molestation) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३२/२२) दिली आहे. हा प्रकार फार्मसी कॉलेजच्या (College of Pharmacy) तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्मसी कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावर गर्ल्स टॉयलेट आहे.
या टॉयलेटमध्ये फिर्यादी या गेल्या असताना तेथे अगोदरच एक व्यक्ती आला होता.
त्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचे गुप्तांग बाहेर काढून फिर्यादी यांना विवस्त्र
करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर लैगिंक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांनी आरडाओरडा करताच तो पळून गेला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या विकृताचा शोध घेतला जात आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime | Pervert’s sexual assault by entering the girls’ toilet on the third floor of the college; Incidents in Hadapsar area crime news

 

हे देखील वाचा :

वडगाव र्खुद येथे पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला मेगा गृहप्रकल्पातील 1108 सदनिका मार्च 2023 पर्यंत लाभार्थींच्या स्वाधीन करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

 

The post Pune Crime | कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये शिरुन विकृताचे लैंगिक चाळे; हडपसर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article