Pune Crime | दारु पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी; कोथरुडमधील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दारु (Alcohol) पिण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याची घटना कोथरुड (Kothrud, Pune) भागात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत ऋषीकेश भास्कर यशोदे Rishikesh Bhaskar Yashode (वय ४३, रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघे जण दारु पित होते. त्या वेळी यशोदे यांनी सोसायटीच्या आवारात दारु पिऊ नका, असे तिघांना सांगितले. आम्हाला ओळखले नाही का?, आम्ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहोत. तिघांनी यशोदे यांना पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याची धमकी दिली, असे यशोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राठाेड (Sub-Inspector of Police Rathed) तपास करत आहेत.
Web Title :- Pune Crime | Threats to kill for forbidding alcohol; Incidents in Kothrud
हे देखील वाचा :
Pune Crime | पुणे : 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलिस कर्मचार्यावर खंडणीचा FIR
Rain in Maharashtra | पुणे वगळता ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो’ अलर्ट, हवामान खात्याचा इशारा
The post Pune Crime | दारु पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी; कोथरुडमधील घटना appeared first on बहुजननामा.