Header

Buldhana Crime | तरुणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव परिसरात खळबळ

Buldhana Crime | तरुणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव परिसरात खळबळ

बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन बुलढाण्यातील (Buldhana Crime) खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत मंगळवारी एका २३ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह बस स्थानकाजवळ (Buldhana Crime) असलेल्या पुलाखाली आढळून आला.

 

या महिलेचा खून की आत्महत्या (Murder, Suicide) याबाबत चर्चा होत आहे. हिवरखेड पोलीस घटनास्थळी (Hivarkhed Police) दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. खामगावपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला मन धरणामध्ये (Shirla Man) एका अनोळखी महिलेचा मृतदेह (Deadbody) आढळून असून तिची औढणी पुलावर पडल्याचे दिसून आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एखाद्या वेळेस तिच्या ओळखीतल्या कोणीतरी तिचा खून करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून दिला आहे,
असा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि तपासणी पथक श्वानासह घटना ठिकाणी आले आहेत.
घटनेची गांभीर्य लक्षात घेता विभागाचे पोलीस अधिकारी अमोल कोळी (Amol Koli) घटनास्थळी दाखल झाले आहे.
तर घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Buldhana Crime)

 

Web Title :- Buldhana Crime | crime news 23 year old girl found in shirla mana river in khamgaon taluka suspicion of trace

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | महिला पोलिसाला मारहाण करुन विनयभंग, आळंदी मधील घटना

Pune Crime | सेक्सटॉर्शन : ऑनलाईन ब्लॅकमेल करुन खंडणी मागणाऱ्या मास्टरमाईंडच्या पुणे पोलिसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या

Kartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत केला मोठा खुलासा

 

The post Buldhana Crime | तरुणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव परिसरात खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article