Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि.7) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले होते. यामध्ये 109 पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकांच्या बदल्या (Maharashtra DCP Addl SP SP Transfers) करण्यात आल्या होत्या. गृह मंत्रालयाने केलेल्या बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना करण्यात आली आहे. याचे आदेश मंगळवारी (दि.8) रात्री उशीरा काढण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नव्याने पदस्थापना करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात पूर्वी बदली करण्यात आलेले ठिकाणी आणि सुधारित पदस्थापना
1. नम्रता जी. पाटील (चव्हाण) Namrata g. Patil (Chavan) (पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा SP Economic Offenses Branch, महाराष्ट्र राज्य मुंबई ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.2 पुणे National Police Force, Group No.2 Pune)
2. दीपक पी देवराज Deepak P Devraj (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.2 पुणे ते पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य मुंबई)
3. सुनिल पी. लोखंडे Sunil P. Lokhande (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर DCP, Nagpur City ते पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे SP ACB Thane)
4. तिरुपती एल. काकडे Tirupati L. Kakade (पोलीस अधीक्षक, फोर्स वन (U.C.T.C.) SP Force One (U.C.T.C.) महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस उपायुक्त, नवी मुंबई DCP Navi Mumbai)
5. प्रकाश संपतराव गायकवाड Prakash Sampatrao Gaikwad (पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर DCP Solapur City ते पोलीस उपायुक्त, मीरा-भाईंदर- वसई-विरार DCP Mira-Bhayander- Vasai-Virar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
6. श्वेता खेडकर Shweta Khedkar (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)
तसेच संदीप आर डोईफोडे (Sandeep R Doifode) यांची पोलीस अधीक्षक, फोर्स वन (U.C.T.C.)
महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावरुन आणि धोंडोपंत एस. स्वामी (Dhondopant S. Swami) यांची
पोलीस उपायुक्त परिमंडळ-8 बृहन्मुंबई (DCP Greater Mumbai) या पदावरुन करण्यात आलेली
बदली रद्द (Transfer Cancel) करण्यात आली आहे. याशिवाय प्रशांत एम मोहिते (Prashant M Mohite) आणि योगेश चव्हाण (Yogesh Chavan) यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.
तर किशोर मोहनराव काळे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
(Kishore Mohanrao Kale Principal Police Training Centre, Dhule) यांची या पदावरुन बदली
करुन त्यांच्यी अपर पोलीस अधीक्षक-धुळे (Addl SP Dhule) या पदावर बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
Web Title :- Maharashtra DCP Addl SP SP Transfers | New posting of 6 transferred police officers; Including DCP Namrata Patil, Shweta Khedkar, Tirupati Kakade
हे देखील वाचा :
Pune NCP | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार
The post Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश appeared first on बहुजननामा.