Header

Neha Malik | “हाय गर्मी…” नेहा मलिकच्या सिझलिंग स्टाइलने चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Neha Malik | “हाय गर्मी…” नेहा मलिकच्या सिझलिंग स्टाइलने चाहते घायाळ, फोटो व्हायरल

बहुजननामा ऑनलाईन –  भोजपुरी अभिनेत्री (Bhojpuri Actress) नेहा मलिकला एक प्रसिध्द अभिनेत्री म्हणुन ओळखले जाते. इतकच नाही तर नेहा मलिक नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. दरम्यान अशातच नेहाने तिचे फोटोशुट (Neha Malik Photo Shoot) केले आहे. तिच्या या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांनाच घायाळ केले आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचा बोल्ड लुक (Neha Malik Bold look) आणि तिचं ग्लॅमर पाहून तिच्या चाहत्यांच्या नजरा तिच्यापासून हटण्याचे नाव घेत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे अभिनेत्री नेहा मलिक नेहमीच तिच्या बोल्डनेससाठी (Neha Malik Hot Photo) सोशल मीडियावर (Social Media) आणि तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. दरम्यान आत्ता तिच्या या लेटेट्स बोल्ड फोटोशुटने पुन्हा एकदा हॉटनेसच्या (Hotness) सर्वच मर्यादा ओलांडत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आता नेमके काय फोटोशुट केलयं ते पाहुयात..

नेहा मलिकने अशातच एक फोटोशुट केले आहे. दरम्यान हे फोटो तिने इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर देखील केले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या आणि पांढर्‍या रंगाची बिकनी (Bikini Photo Shoot) घातली आहे. या बिकिनीमध्ये तिने तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे. इतकच नाही तर नेहाच्या या सिझलिंग लुकने तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे.

 

आपल्या नवनव्या लुक्सने चाहत्यांना भुरळ पाडल्याच नेहाने हे पहिल्यांदाच केल नाही, तर कित्येकवेळा नेहाने आपल्या बोल्डलुक्सने चाहत्यांच लक्ष वेधुन घेतल आहे. महत्वाची बाब म्हणजे अभिनेत्री नेहा मलिक (Neha Malik) तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तसेच यावेळी तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री अनेकदा प्रसिद्धीच्या
झोतात राहते. त्यामुळे त्याची फॅन फॉलोइंगही लांबत चालली आहे.
नेहा मलिकने फार कमी वेळात या इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे.

 

Web Title :- Neha Malik | neha malik flaunts her sizzling photoshoot in blue printed bikini see instagram

 

हे देखील वाचा :

Anjali Damania On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांनी विनयभंगाची कोणतीही कृती केलेली नाही’; अंजली दमानिया म्हणाल्या – ‘अत्यंत नीच दर्जाचं राजकारण’

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या किती

 

The post Neha Malik | “हाय गर्मी…” नेहा मलिकच्या सिझलिंग स्टाइलने चाहते घायाळ, फोटो व्हायरल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article