Header

PSI Death-Heart Attack | मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

PSI Death-Heart Attack | मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

जालना : बहुजननामा ऑनलाईन PSI Death-Heart Attack | जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. यातच मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे जालना पोलीस दलात (Jalna Police) हळहळ व्यक्त होत आहे. (PSI Death-Heart Attack)

 

पोलीस उपनिरक्षक सय्यद अहमद सय्यद जमील (वय-55) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. जलील हे जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. आज सकाळी रेल्वे मैदानावर मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. जमील हे पोलीस दलात मामु या नावाने परिचीत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना जलील यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जलील हे परतूर तालुक्यातील रेवलगाव या ठिकाणचे रहिवासी होते.
त्यांच्यावर मूळ गावी अंत्यविधी केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

 

Web Title :- PSI Death-Heart Attack | heart attack during morning walk death of sub inspector of police jalna crime news

 

हे देखील वाचा :

Pune News | दिलीप सोनिगरा रॉयल्सला ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग’चे विजेतेपद !

Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांच्या पोस्टने वेधले लक्ष ; “एका जन्मात अनेक जन्म……

Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

 

The post PSI Death-Heart Attack | मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article