Header

Pune Crime | पुण्यातील अभ्यासिकेत जुळलं सुत, लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

Pune Crime | पुण्यातील अभ्यासिकेत जुळलं सुत, लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | एमपीएससी परिक्षेच्या (MPSC Exam) अभ्यास करीत असताना अभ्यासिकेत त्यांचे प्रेम (Love Affair) जमले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) जोडले. त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारल्यावर तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी पोलिसांनी रुपेश राजाभाऊ व्हावळे Rupesh Rajabhau Whavele (वय ३५, रा. परळी वैजनाथ – Parli Vaijnath) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०९/२२) दिली आहे. हा प्रकार कसबा पेठ, हॉटेल पदम येथे १० ऑगस्ट, १९ सप्टेबर आणि ५ नोव्हेबर २०२२ रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी रुपेश हे एकाच अभ्यासिकेत एमपीएससीचा अभ्यास करायला येत होते. त्या ठिकाणी त्यांचे प्रेम जुळले. रुपेश याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Rape In Pune) ठेवले. त्यानंतर तिने शनिवारी त्याला लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने तिला हाताने मारहाण करुन लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Matched in Pune’s classes, raped by luring them to marry

 

हे देखील वाचा :

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

Pune Crime | मोफत साड्यांचा मोह 2 ज्येष्ठ महिलांना पडला महागात; सिंहगड रोड आणि पाषाण परिसरातील घटना

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन

EWS Reservation | न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, EWS आरक्षणाचा मार्ग मोकळा; मिळणार 10 टक्के आरक्षण

 

The post Pune Crime | पुण्यातील अभ्यासिकेत जुळलं सुत, लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article