Header

Suryakumar Yadav | सूर्यकुमारने रचला इतिहास! टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Suryakumar Yadav | सूर्यकुमारने रचला इतिहास! टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

बहुजननामा ऑनलाईन –  भारताचा (India) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) सामन्यातदेखील त्याने तुफानी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जो अजूनपर्यंत कोणत्याच भारतीयाला जमला नाही. (Suryakumar Yadav)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे तो विक्रम?

ICC T20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव सध्या प्रथम क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 4 चौकारचा समावेश आहे. यासह त्याने 2022 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत T20 विश्वचषक 2022 च्या 5 डावात 225 धावा केल्या आहेत.

 

 

कमी कालावधीत मिळवली लोकप्रियता
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गेल्या एका वर्षात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी
येणारा सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या खेळीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
त्याने आतापर्यंत भारतासाठी T20 क्रिकेटच्या 38 सामन्यांमध्ये 1209 धावा केल्या आहेत.
यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. सूर्यकुमार जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा तो चौफेर फटकेबाजी करत असतो.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Suryakumar Yadav |suryakumar becoming the first indian player to achieve such a feat in t20 cricket

 

हे देखील वाचा :

Satara Crime | सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह आढळला नीरा नदीत; पुण्यातून झाला होता बेपत्ता

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर संघात करणार ‘हा’ एक बदल

Uddhav Thackeray | ‘बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारका’त शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, पण…, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला (व्हिडिओ)

 

The post Suryakumar Yadav | सूर्यकुमारने रचला इतिहास! टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article