Header

Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……”

Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……”

बहुजननामा ऑनलाईन – सध्या अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिचा नवीन कार्यक्रम ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती अभिनेता अर्जुन कपूर बरोबर रिलेशनमध्ये असल्यामुळे देखील चर्चेत होती. तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले होते. मुव्हिंग इन विथ मलायका’ (Malaika Arora) या कार्यक्रमात तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला होता. तर याच कार्यक्रमात कॉमेडी क्वीन म्हणून ओळख असणाऱ्या भारती सिंगने उपस्थित राहून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मलायकाच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात आतापर्यंत फराह खान, करण जोहर, नोरा फतेही सारखे कलाकार उपस्थित होते. तर आता कॉमेडियन भारती सिंगदेखील सहभागी झाली आहे. या भागाचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे. तो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

या व्हिडिओत दिसत आहे की एका ट्रोलरने मलायकाच्या (Malaika Arora) एका फोटोवर
“या वयात असे कपडे घालतेस?” अशी कमेंट केली होती. यावर भारती सिंगने तिच्या अंदाजात उत्तर देत म्हणाली, “तुम्ही का तिचे वडील आहात का? तिची मर्जी तिला जे हवे आहे ते कपडे ती घालेल”.
जी लोकं ट्रोल करत आहेत त्यांनी एकदा आमच्यासमोर बसून ट्रोल करा म्हणजे त्यांच्यासमोरच आपण त्यांची
बोलती बंद करू अशा शब्दात तिने ट्रोलर्सना सुनावले आहे. तर या प्रोमोला अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
त्यामुळे आगामी एपिसोड बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Malaika Arora | bharati singh gave reply to trollers who have trolled malaika arora

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | मुंढवा येथील गोठेधारकांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून ठप्प; ‘मालमत्ता विभाग’ अतिरिक्त आयुक्तांच्या ‘रडार’वर

PMRDA हद्दीतील बांधकाम परवानगी अधिकाराचे विकेंद्रीकरण ! गतिमान कारभारासाठी आयुक्त राहुल महिवाल यांचा निर्णय

Pune PMC News | पुढील काळात होणार्‍या लिपिक भरती प्रक्रियेत उमेदवाराची शैक्षणिक आर्हता 10 वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील

 

The post Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……” appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article