Pune News | शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोकडोबा मंदिर सभामंडप शिवाजी नगर गावठाण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा बाॅउडलेस स्पोर्ट्स असोसिएशन वर्ल्ड शोतोकाॅन डो.फेडरेशनऑफ महाराष्ट्र व ऑकिनावा मार्शल आर्ट महाराष्ट्र यांच्यामार्फत स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या स्पर्धेमध्ये 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यावेळी श्री तानाजी शिरोळे रोकडोबा मंदिर देवस्थान विश्वस्त बाळासाहेब बोडके (माजी चेअरमन, स्थायी समिती, मनपा पुणे) यांच्या हस्ते झाले. लतेंद्र भिंगारे, रोहित भोळे, व मिलिंद रेणुसे, कांबळे, बाळासाहेब शिंदे, राजु साने, सामाजिक कार्यकर्ते सतिश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी बक्षिस समारंभ झाला. त्यामध्ये विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मेडल देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष भिंगारे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब बोडके यांनी स्पर्धासाठी सहकार्य केले. तसेच तानाजी शिरोळे यांनीआणि ट्रस्टनी सभामंडप उपलब्ध करून दिले. शिक्षक व विद्यार्थी आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. (Pune News)
Web Title :- Pune News | District level karate competition concluded on the occasion of Sharad Pawar’s birthday
हे देखील वाचा :
Pune News | ‘सोनीस’ यांना सागा स्टार पारितोषिक प्रदान!
FIFA World Cup 2022 | मेस्सीने फायनलमध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू
Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट
Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…
The post Pune News | शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न appeared first on बहुजननामा.