Header

Pune Pimpri Crime | ‘पोलीस मला काही करु शकत नाहीत’ ! तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

Pune Pimpri Crime | ‘पोलीस मला काही करु शकत नाहीत’ ! तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन Pune Pimpri Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या एका 18 वर्षाच्या तरुणीचा पाठलाग करुन तिचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोवर पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) गुरुवारी (दि.1) सकाळी अकराच्या सुमारास नेहरुनगर पिंपरी येथील सार्वजनिक रोडवर घडला.

 

याबाबत 18 वर्षाच्या तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगेश अचुत राऊत याच्यावर आयपीसी 354, 354 (3), 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या नेहरुनगर येथील सार्वजनिक रोडवरून जात असताना आरोपीने पाठलाग केला.
आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
यावेळ तरुणीने आरोपीला विरोध केला असता तू पोलीस कम्प्लेंट केली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.
तसेच पोलीस मला काहि करु शकत नाहीत असे म्हणत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कादबाने करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | ‘The police can’t do anything to me’! FIR on Rodromeo for molesting girl

 

हे देखील वाचा :

BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूंची निवड

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Pune Crime | आरटीओ अधिकार्‍यास जखमी करून पळालेला आरोपी 2 महिन्यांनी अटकेत

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

 

The post Pune Pimpri Crime | ‘पोलीस मला काही करु शकत नाहीत’ ! तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article