Pune Crime News | कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कोंढवा परिसरातील मेफेअर सोसायटीजवळील (Mayfair Society Kondhwa) साई मंदिराच्या (Sai Mandir) पाठीमागे मोकळया मैदानात एका 30-35 वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहचले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आल्याचे कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) सांगितले आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान,
एनआयबीएम रोडवर एका मोकळया मैदानात अर्धवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृत (Murder In Pune)
असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. कोंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कोंढव्यातील मेफेअर सोसायाटीजवळील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळया मैदानात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलसांनी तात्काळ मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केला आहे (Murder In Kondhwa). अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत. (Pune Crime News)
Web Title :- Pune Crime News | There is a lot of excitement after the body of a half-clothed woman was found near Mayfair Society in Kondhwa
हे देखील वाचा :
The post Pune Crime News | कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.