Header

Pune Crime News | पुण्यात मेट्रोच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला, कोरेगाव परिसरातील घटना

Pune Crime News | पुण्यात मेट्रोच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला, कोरेगाव परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु असून मेट्रो धावण्यापूर्वीच चोरट्यांनी साहित्याची चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी मेट्रोचे दीड लाखांचे साहित्य चोरुन (Stolen) नेले. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना (Pune Crime News) बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरात घडली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बंडगार्डन मेट्रो स्टेशन (Bund Garden Metro Station) परिसरात रस्त्याच्या कडेला एक लोखंडी कंटेनर होता.
या कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन मेट्रो स्टेशन येथे रस्त्याच्या केडेला मेट्रोचे साहित्य घेऊन आलेला
कंटेनर उभा करण्यात आला होता. चोरट्यांनी कंटेनरचे लोखंडी स्टोअर लॉक तोडून 10 इलेक्ट्रिक वायरचे बंडल,
एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे 16 लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, कटर मशीन, ड्रिल मशीन चोरुन नेले.
पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | bund garden metro station iron tools theft in pune koregaon park police station crime news

 

हे देखील वाचा :

Nana Patole | नाशिक पदवीधर प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपवर जळजळीत प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime News | नोकरीच्या आमिषाने पॅकेज घेण्यास भाग पाडून तरुणांची केली जातेय फसवणूक; डेक्कन जिमखान्यावरील सीकेवाय, केकेवाय कंपनीच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना

 

The post Pune Crime News | पुण्यात मेट्रोच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला, कोरेगाव परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article