Header

Satara Crime News | सातार्‍यात व्यावसायिकाची ६ गोळ्या झाडून हत्या

Satara Crime News | सातार्‍यात व्यावसायिकाची ६ गोळ्या झाडून हत्या

सातारा : बहुजननामा ऑनलाईन– Satara Crime News | पुण्याप्रमाणे सातार्‍यातही कोयत्या गँगने (Koyata Gang) दहशत माजविण्याचा प्रकार केल्यानंतर सातारा महामार्गावरील वाढेगाव जवळ एका तरुणाने व्यावसायिकावर मध्यरात्री एका पाठोपाठ ६ गोळ्या (Firing In Satara) झाडून त्याची हत्या (Murder In Satara) केली. (Satara Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अमित आप्पासाहेब भोसले Amit Appasaheb Bhosale (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमित भोसले यांचे गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. या घटनेमुळे सातारा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना वाढे फाट्यावरील एका हॉटेलसमोर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. (Satara Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढे फाट्याजवळ एका हॉटेलसमोर काही तरुण गप्पा मारत उभे होते. त्यात अमित भोसले हाही होता. त्यातून एका तरुणाने अचानक अमितवर एका पाठोपाठ गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याने एकूण ६ गोळ्या झाडल्या. मध्यरात्रीच्या वेळी गोळीबाराच्या आवाजाने आजू बाजूचे लोक तातडीने तेथे धावले. परंतु, तोपर्यंत हा तरुण पळून गेला.

 

हा गोळीबार नेमका कोणत्या कारणावरुन झाला, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
सातारा पोलिसांची (Satara Police) पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Satara Crime News | Businessman shot dead by 6 bullets in Satara

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | बाळासाहेब मुस्लिम विरोधक होते हे म्हणणं योग्य नाही, पण…- अजित पवार

Nargis Fakhri | अभिनेत्री नर्गिस फाखरीचा स्विझरलँडमधील खास फोटोज व्हायरल

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

 

The post Satara Crime News | सातार्‍यात व्यावसायिकाची ६ गोळ्या झाडून हत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article